Story Tag: uddhav thackeray
"उठ दुपारी अन् घे सुपारी" असा राज ठाकरेंचा कार्यक्रम, सुषमा अंधारेंची | Sushma Andhare Criticized Raj Thackeray mumbailive.com
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.”आमच्याकडे एक असा माणूस आहे पठ्ठ्या.. उठ दुपारी अन् घे सुपारी… असा त्यांचा कार्यक्रम असतोय.. याला थोडं बोलेन.. त्याला थोडं बोलेन.. काही वेळासाठी विचारवंत होईल.. मध्येच